अर्थ : दोन्ही बाजूचा भार सारखा ठेवण्याची किंवा असण्याची अवस्था.
उदाहरणे :
कठिण परिस्थितदेखील आपण आपले संतुलन राखले पाहिजे.
वृक्षारोपणामुळे निसर्गाचे संतुलन राखण्यात मदत होते.
समानार्थी : समतोल
अर्थ : अपेक्षित असलेले वजन बरोबर किंवा ठिक करण्याची किंवा होण्याची क्रिया.
उदाहरणे :
रुंद पट्ट्यांमुळे प्रचंड वजनाचे संतुलन राखण्यास मदत होते.
संतुलन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. santulan samanarthi shabd in Marathi.